Maharashtra Karagruh Vibhag Result 2024 | महाराष्ट्र कारागृह विभागाकडून 255 जागांचा निकाल जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Karagruh Vibhag Result 2024

Maharashtra Karagruh Vibhag Result 2024: तर नमस्कार, तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग (Maharashtra Karagruh Vibhag) अंतर्गत लिपिक,वरिष्ठ लिपिक,लघुलेखक निम्न श्रेणी,तांत्रिक संवर्ग(गट-क) या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 255 जागांसाठी भरती करण्यात आलेली होती. तरी दिनांक 13/06/2024 रोजी या भरतीचा निकाल जाहीर झाला असून ज्या उमेदवारांनी या भरतीचा अर्ज भरलेला होता त्या उमेदवारांनी http://www.mahaprisons.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पहावयाचा आहे.

Maharashtra Karagruh Vibhag Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
निकालयेथे क्लिक करा

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “ट्रेड फायनान्स ऑफिसर” या पदासाठी भरती सुरु

बँक नोट पेपर मिल मध्ये 39 जागांसाठी भरती

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 97 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!